शहरं
Join us  
Trending Stories
1
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
2
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
3
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
4
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
5
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
6
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
7
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
8
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
9
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
10
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
11
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

भगवानगडापेक्षा कोणीही मोठा नाही-धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 11:56 AM

भगवानबाबांनी गड निर्माण केला आहे. गडापेक्षा कोणीही मोठा नाही. भगवानगड हा ऊर्जा स्थान आहे. २०१४ मध्ये माझ्या वाहनावर दगडफेक झाली. त्या दिवसानंतर आज भगवानबाबांनी मला न्याय दिला असून मंत्रिपदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे, अशी भावना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

पाथर्डी : भगवानबाबांनी गड निर्माण केला आहे. गडापेक्षा कोणीही मोठा नाही. भगवानगड हा ऊर्जा स्थान आहे. २०१४ मध्ये माझ्या वाहनावर दगडफेक झाली. त्या दिवसानंतर आज भगवानबाबांनी मला न्याय दिला असून मंत्रिपदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे, अशी भावना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.भगवानगडावर (ता. पाथर्डी) गुुरुवारी मुंडे यांनी भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मंत्री असलो तरी एक भक्त म्हणून गडावर आलो आहे. माझ्या हातून जनतेची सेवा घडावी. भगवानगडावर माझ्या वाहनावर दगडफेक झाली होती. मात्र भगवानबाबांनीच मला न्याय दिला आहे. बाबांची शक्ती व प्रेरणा मला अनेक वर्षापासून काम करण्याची ऊर्जा देत आहे. गड हे शक्तीपीठ असून मठाधिपतींना गडाच्या विकासासाठी मदत करणार आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री म्हणाले, भगवानगडावर येणा-या प्रत्येक व्यक्तीने गडाचा अन् भगवानबाबांचा भक्त बनून यावे. गड प्रत्येकाचे स्वागत करील. गडावर राजकीय भाषण बंदी कायम राहिल. यावेळी मुंडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDhananjay Mundeधनंजय मुंडेPoliticsराजकारण