शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

निलेश लंकेंना नंदकुमार झावरेंचे आशिर्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 7:18 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी काँग्रेसचे माजी आमदार नंदकुमार झावरे यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. सर्वसामान्य तरुणाच्या पाठिशी आपले आशिर्वाद कायम राहतील, असा शब्द झावरे यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कपारनेर : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी काँग्रेसचे माजी आमदार नंदकुमार झावरे यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. सर्वसामान्य तरुणाच्या पाठिशी आपले आशिर्वाद कायम राहतील, असा शब्द झावरे यांनी दिला. यावेळी पारनेर पंचायत समितीचे सभापती राहूल झावरे हेही उपस्थित होते.नंदकुमार झावरे हे गेल्या तीन निवडणुकांमध्ये शिवसेना आमदार विजय औटी यांच्यासोबत राहिले होते. तालुक्यात झावरे यांना मानणारा मोठा गट आहे. सामान्यांचे राजकारण तालुक्यात उभे रहावे, अशी भूमिका बाळासाहेब विखे यांनी घेतली होती. तीच भूमिका पुढे नेण्याचे काम आपण करीत राहू, असा शब्द झावरे यांनी लंके यांना दिल्याचे सांगण्यात येते.झावरे व लंके यांच्यामध्ये सुमारे दोन तास बंद खोलीत चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत लंके यांच्या प्रचारात सक्रीय झावरे सक्रीय होणार की नाही, याबाबत निश्चित माहिती हाती आलेली नाही. मात्र, झावरे यांनी लंके यांच्याबाबत सकारात्मकता दाखवित सामान्यांच्या राजकारणाला आपला पाठिंबा असल्याचे सुतोवाच केले आहे. पुढील पाच दिवसात झावरे आपला निर्णय जाहीर करतील, असेही सांगण्यात येते.

टॅग्स :parner-acपारनेरNCPराष्ट्रवादी काँग्रेसParnerपारनेरNandkumar Jhawareनंदकुमार झावरे