शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

मका केंद्रावर फक्त ६८ शेतक-यांची मका खरेदी; २१८ जण प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 5:11 PM

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे जून महिन्यात सुरू करण्यात आलेल्या मका हमी केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकºयांपैैकी अवघ्या ६८ शेतक-यांची मका खरेदी झाली. अद्यापही २१८ शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत.

श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर येथे जून महिन्यात सुरू करण्यात आलेल्या मका हमी केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतक-यांपैैकी अवघ्या ६८ शेतक-यांची मका खरेदी झाली. अद्यापही २१८ शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत.

 खरेदी केंद्राची १५ जुलै रोजी मुदत संपत असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत, अशी तक्रार शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब पटारे यांनी केली आहे. पटारे यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन दिले आहे.  मका खरेदी केंद्राची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. व्यापा-यांकडून मका खरेदी एक हजार ते चौदाशे रुपये क्विंंटलच्या दरामध्ये केली जात आहे. किमान आधारभूत दरापेक्षा ती ५०० रुपये कमी आहे. शासकीय हमी भाव केंद्रामुळे मकाची आधारभूत किंमत एक हजार ७५० रुपये आहे. बेलापूर केंद्रावर आॅनलाईन पध्दतीने नोंदणी केलेल्या शेतक-यांकडून मका खरेदी केली जाते.  खरेदी केलेल्या ६८ शेतक-यांचे अद्यापही पैैसे मिळालेले नाहीत, असे पटारे यांनी निवेदनात म्हटले आहे.   

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीShrirampurश्रीरामपूर