शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

Lok Sabha Elecation 2019 : अहमदनगरमधून अ‍ॅड.नामदेव वाकळे बसपाचे उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 6:46 PM

महाराष्ट्रात बहुजन समाज पार्टी व समाजवादी पार्टीचे गठबंधन झाले असून अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधून

अहमदनगर : महाराष्ट्रात बहुजन समाज पार्टी व समाजवादी पार्टीचे गठबंधन झाले असून अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधून अ‍ॅड.नामदेव अर्जुन वाकळे यांच्या उमेदवारीची घोषणा बसपाचे प्रदेश सचिव काळुराम चौधरी यांनी केली.सावेडी येथील माऊली सभागृह परिसरात झालेल्या बैठकित त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करुन शिर्डी मतदारसंघासाठी देखील उमेदवार जाहीर करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. यावेळी बसपाचे जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा प्रभारी संजय डहाणे, सुनिल ओहोळ, जिल्हा महासचिव राजू शिंदे, शहराध्यक्ष संतोष जाधव, शहर उपाध्यक्ष राजू भिंगारदिवे, विधानसभा महासचिव नितीन भालेराव, सलिम शेख, महादेव पालवे, सुभाष पांडे, प्रा.अशोक डोंगरे, मनोज उघाडे उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक