शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

चंद्रशेखर घुले गडाखांच्या प्रचारात सक्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 1:19 PM

राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख व त्यांचे बंधू प्रशांत गडाख यांनी सोमवारी भेट घेतली. नेवासा मतदारसंघात घुले हे गडाख यांच्या प्रचारात सक्रिय होणार आहेत.

अहमदनगर : राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख व त्यांचे बंधू प्रशांत गडाख यांनी सोमवारी भेट घेतली.नेवासा मतदारसंघात घुले हे गडाख यांच्या प्रचारात सक्रिय होणार आहेत. ते ठिकठिकाणी मेळावेही घेणार आहेत़. गडाख व घुले यांनी एकत्र येत भाजपचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून स्वत: उमेदवारी न करता प्रताप ढाकणे यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहे. नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी हे घुले यांचे कार्यक्षेत्र आहे. नेवासा मतदारसंघातील क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांना पाठींबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नेवासा मतदारसंघातून उमेदवार न देता गडाख यांना पाठींबा दिला आहे. यामुळे गडाख यांना घुले यांची मजबूत साथ मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर घुले व गडाख यांची सोमवारी भेट झाली.  नेवासा तालुक्यात घुले यांना मानणारा मोठा वर्ग आहे. नेवासा तालुक्यातील घुले यांची यंत्रणा गडाख यांच्यासाठी काम करणार असून, तशा सूचना घुले यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे समजते.  घुले गडाख यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाले आहेत़. यामुळे घुले यांचे पारडे जड झाले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर