शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

लुटारूंची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:37 AM

शहरातील केडगाव बायपास येथे लुटमारीच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या आठ जणांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी शुक्र्रवारी पहाटे अटक केली. यामध्ये चार महिलांचाही समावेश आहे.

अहमदनगर : शहरातील केडगाव बायपास येथे लुटमारीच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या आठ जणांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी शुक्र्रवारी पहाटे अटक केली. यामध्ये चार महिलांचाही समावेश आहे.दिनेश उर्फ गणेश किसनजी वाघाडे (वय २५), शेख सलीम शेख बसीर (वय ३८), शुभम दुर्योधन ओळींबे (वय ३०), देवेश दिवाकर खडसे (वय १९), सुमित्रा प्रमोद नाडे (वय ५०), राणी अजय हातागडे (वय ३३), ज्योती सोनू उपाध्ये (वय २५), रूबीना सलिम शेख असे अटक केलेल्यांची नावे आहेत. या टोळीकडे लोखंडी कटावणी, गज, लाकडी दांडे, मिरची पावडर आदी साहित्य आढळून आले आहे. अटक केलेल्या आरोपींवर वर्धा पोलीस ठाण्यात चैन स्रॅचिंग, पिक पॉकेटिंग आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीनकुमार गोकावे, उपनिरीक्षक शिवाजी नागवे, पोलीस नाईक तागड, प्रशांत पवार, प्रमोद लहारे, चेतन मोहिते, काकडे, रेश्मा शिंदे, होमगार्ड शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस