शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

करोडीत चारा छावणीसाठी शेतक-यांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 11:54 AM

तालुक्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा छावण्या सुरु करावी.

पाथर्डी : तालुक्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा छावण्या सुरु करावी. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी त्वरित उपाय योजना करण्याच्या मागणीसाठी करोडी येथे पाथर्डी-बीड राज्य महामार्गावर सकाळी आम आदमी पार्टी व शेतक-यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.गेल्या तीन वर्षापासून पुरेसा पाऊस नसल्याने जनावरांसाठी चारा छावण्या व जनावरासाठी टँकरने पाणी पुरवठा सुरु करावा. गरीब शेतक-यांना पेन्शन व हाताला काम, शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी, रखडलेली जलयुक्तची कामे पूर्ण करण्यात यावीत. विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक फी माफी, उसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृहे सुरु करण्यात यावीत मुळा, जायकवाडी धरणाचे पाणी पूर्व भागातील शेतीसाठी मिळावे. शेतीमालाला हमी भाव देण्यात यावा यासह इतर काही मागण्यासाठी आंदोलकांनी टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर अभंग, भारुडे गायन करत दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. निवेदन नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना दिले.यावेळी आमआदमी पार्टीचे किसन आव्हाड, सुनील पाखरे, बाबुराव खेडकर, योगेश गोल्हार, लक्ष्मण गोल्हार, रेवणनाथ खेडकर, शिवनाथ वारे, सचिन वारे, सयाजी वारे, रघुनाथ गोल्हार, विक्रम गोल्हार, आदिनाथ खेडकर यांच्यासह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. सकाळीच अचानक झालेल्या रास्तारोको मुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी