शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

संगमनेरमधील थोरात कारखान्याविरोधात शेतक-यांचे आंदोलन सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:34 PM

ऊसदराच्या प्रश्नाबाबत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सकाळी आंदोलन सुरु करण्यात आले. कारखाण्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांनी ठिय्या दिला.

संगमनेर : ऊसदराच्या प्रश्नाबाबत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सकाळी आंदोलन सुरु करण्यात आले. उसाला २३०० रुपयांपेक्षा अधिक भाव देता येणार नसल्याचे कारखाना व्यवस्थापनाने जाहीर केल्यानंतर आंदोलनास सुरुवात करण्यात आली.आंदोलक व कारखाना व्यवस्थापन प्रतिनिधी यांच्यात सोमवारी बैठक झाली. यात कारखाना व्यवस्थापनाने उसाला २३०० रुपयांपेक्षा अधिक भाव देता येणार नसल्याने स्पष्ट केले. त्यामुळे आज कारखान्याच्या गव्हाणीत उड्या टाकण्याचे आंदोलन करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी घेतला.आंदोलनामध्ये साहेबराव नवले, शरद थोरात, दीपक वाळे, बापूसाहेब गुळवे, अशोक सातपुते, संतोष रोहम, अ‍ॅड. अरुण इथापे, भास्करराव दिघे, वसंतराव देशमुख, साहेबराव वलवे, रावसाहेब डुबे आदि सहभागी झाले आहेत.  पोलिसांनी आंदोलकांना प्रवेशद्वारावर अडवून धरले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर