शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप
2
बिल्डरचा प्रतापी बाळ कचाट्यात सापडणार; आज पुन्हा सुनावणी, पोलिसांनी मोठी तयारी केली
3
कपिल सिब्बलांच्या चुकीचा फटका? हेमंत सोरेन यांना धक्का; सुप्रीम कोर्टातील जामीन याचिका मागे!
4
...म्हणून तरी भारत-पाकिस्तानच्या सरकारने एकी दाखवावी; माजी खेळाडूचं रोखठोक मत
5
"आजच्या भारतात आडनावाला नाही तर, मेहनतीला महत्त्व," PM मोदींनी केलं Zomatoच्या मालकाचं कौतुक
6
"तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली..."; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश
7
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
8
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
9
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
10
"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप
11
राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा
12
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
13
"जान्हवी हे नाव म्हणजे ...", 'लेकी'च्या वाढदिवशी विश्वास नागरे पाटलांची खास पोस्ट
14
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
15
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
16
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
17
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
18
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
19
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
20
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना

अर्बन बँकेच्या लिलावात निघाले बनावट सोने; लिलाव केला स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 1:03 PM

अर्बन बँकेत तारण असलेल्या सोन्याच्या लिलावाची प्रक्रिया बुधवारी बँकेच्या येथील मुख्यालयात राबविण्यात आली.

अहमदनगर: अर्बन बँकेत तारण असलेल्या सोन्याच्या लिलावाची प्रक्रिया बुधवारी बँकेच्या येथील मुख्यालयात राबविण्यात आली. मात्र, सोनेतारणापोटी ठेवलेले काही सोने बनावट असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे लिलावाची प्रक्रियाच थांबविण्यात आली. अर्बन बँकेवर सध्या प्रशासक आहे. बँकेच्या थकीत सोनेतारण कर्जाची वसुली करण्यासाठी या सोन्याचा बँकेने लिलाव जाहीर केला होता.विविध शाखांतील सोन्याचा एकत्रित लिलाव होता. या लिलावासाठी बँकेने सराफ सुवर्णकार संघटनेच्या सर्व सभासदांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार लिलाव बोलण्यासाठी सराफ व्यावसायिकही उपस्थित होते. दुपारी तीन वाजता ही प्रक्रिया राबविण्यात आली. सुरुवातीला काही दागिन्यांचा लिलाव सुरळीत पार पडला. मात्र, शेवगाव तालुक्यातील शाखेतील सोनेतारणाच्या लिलावाच्या पिशव्या फोडण्यात आल्या त्यावेळी काही सोने बनावट असल्याचे निदर्शनास आले. अनेक पिशव्यांमध्ये असा प्रकार आढळून आला. त्यामुळे बँकेच्या अधिकाºयांनी लिलावाची पुढील प्रक्रियाच स्थगित केली. एकूण किती सोने बनावट आढळले व त्या कर्जाची रक्कम किती हा तपशील समजू शकला नाही. बँकेकडून याबाबत काहीही माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांचेशी रात्री संपर्क साधला असता त्यांनी दूरध्वनीवर माहिती देण्यास नकार दिला. गुरुवारी यासंदर्भातील अधिकृत माहिती देऊ असे ते ‘लोकमत’ला म्हणाले. ...............बँकेने केलेल्या आवाहनानुसार आम्ही लिलावासाठी गेलो होतो. मात्र, शेवगाव तालुक्यातून आलेल्या सोनेतारण पिशव्यांमध्ये बनावट सोने आढळले. त्यामुळे त्या दागिन्यांबाबत कुणीही बोली लावू शकले नाही. अनेक पिशव्यांमध्ये अशाच पद्धतीने बनावट सोने आढळल्याने लिलाव थांबविण्यात आला.- प्रकाश लोळगे, अध्यक्ष, सराफ सुवर्णकार संघटना