शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

महाराष्ट्र बँकेत नकली नोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:50 PM

शहरातील चितळे रोडवरील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेत सहा नकली नोटा आढळून आल्या आहेत़

अहमदनगर : शहरातील चितळे रोडवरील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेत सहा नकली नोटा आढळून आल्या आहेत़ यामध्ये ५०० रुपयांची एक व १०० रुपयांच्या पाच नोटा आहेत़ विशेष म्हणजे पाच महिन्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे़याप्रकरणी बँकेच्या चितळे रोड शाखेतील अधिकारी प्रियंका मदमोहन दुआ यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि़१८) फिर्याद दाखल केली आहे़ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ महाराष्ट्र बँकेच्या कोणत्यातरी शाखेत एका खातेदाराने २२ नोव्हेंबर २०१८ रोजी पैसे भरताना त्यात सहा बनावट नोटा भरल्या होत्या़ मध्यंतरीच्या पाच महिने बनावट नोटा असल्याचे कुणाच्या निदर्शनास आले नाही़ मात्र चितळेरोड शाखेतून मंचर येथील शाखेत रोकड पाठविली तेव्हा या सहा नोटा बनावट असल्याचे समोर आले़ या प्रकरणातून बाजारपेठेत नकली नोटा चलनात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे़ याप्रकरणी पुढील तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक एस़एम़सोनवणे हे करत आहेत़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस