शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

सेनेचे पारनेर तालुका प्रमुख निलेश लंके यांची हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 10:48 AM

सेनेचे पारनेर तालुका प्रमुख निलेश लंके यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली असून, भाळवणी येथील विकास रोहकले यांची तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पारनेर : सेनेचे पारनेर तालुका प्रमुख निलेश लंके यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली असून, भाळवणी येथील विकास रोहकले यांची तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.पारनेरचे आमदार विजय औटी यांच्या अभिस्तचिंतन सोहळ्यात सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर निलेश लंके यांनी स्वतंत्र शक्तिप्रदर्शन केले होते़ तसेच आमदार विजय औटी यांच्या वाहनावर दगडफेकीचा प्रकार घडला होता. या प्रकाराची ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली होती. मंगळवारी रात्री सेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी लंके यांची तालुकाप्रमुख पदावरून हकालपट्टी करून आमदार विजय औटी यांचे कट्टर समर्थक विकास रोहकले यांची नियुक्ती करण्यात आल्याचे कळविले आहे. दरम्यान लंके यांच्या हाकापट्टीनंतर राळेगण थेरपाळ येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख, युवासेना उपशाखा प्रमुख आदींनी सामुहिक राजीनामे दिले असल्याचे वृत्त आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShiv SenaशिवसेनाVijay Autiआ. विजय औटी