शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

कोरोनामुळे नगरमधील वैदुवाडी परिसर २० आॅगस्टपर्यंत सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 11:41 AM

सावेडीतील वैदुवाडी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने हा परिसर २० आॅगस्टपर्यंत सील केला आहे. महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शनिवारी (८आॅगस्ट) आदेश काढून हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.

अहमदनगर : सावेडीतील वैदुवाडी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने हा परिसर २० आॅगस्टपर्यंत सील केला आहे. महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शनिवारी (८आॅगस्ट) आदेश काढून हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.

वैदुवाडी रोड, शुभंकरोती बंगला, प्रियदर्शनी कॉलनी, विजय आर्ट, धनंजय कार केअर, लगड यांचे घर, अंबिका स्टील, गुरूकृपाधाम कमान, रेवती नर्सिंग होम, हॉटेल रामा कॉर्नर ते शुभंकरोती बंगला हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.

सिद्धीविनायक कॉलनी, गणेश कॉलनी, तुळजा भवानी मंदिर, पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग चौक, लोकमान्यनगर, बालाजी कमान परिसरस, श्रेयस कॉलनी, कुष्ठधाम रोड, गुरूकृपा कॉलनी, वैभव कॉलनी व रेणावीकर शाळा परिसर  बफर क्षेत्र म्हणून प्रशासनाने घोषित केला आहे.

वैदुवाडी परिसरात अत्यावश्यक सेवा महापालिका प्रशासनाकडून पुरविण्यात येणार आहे. परिसरात रहदारीसाठी आणि जीवनाश्यवक सेवा पुरविण्यासाठी शुभंकरोती बंगला समोरील वैदुवाडी रोड खुला राहिल. या परिसरातील नागरिकांनी कोरोना साखळी तोडण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या