शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
3
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
4
मराठा आरक्षण आंदोलन पेटणार, मनोज जरांगे पाटील ४ जून पासून पुन्हा उपोषण करणार 
5
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?
6
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
7
शमिता शेट्टी रुग्णालयात दाखल, बहिणीनेच रेकॉर्ड केला Video; नक्की झालं काय?
8
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
9
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
10
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
11
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वाद? हार्दिक सरावाला येताच रोहितसह तिघांनी मैदान सोडले
12
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
14
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
15
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...
16
'या' IPO चं जबरदस्त लिस्टिंग, पहिल्याच दिवशी शेअरला अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
17
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
18
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्ट्रात कधी बरसणार?
19
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
20
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'

राणेंबद्दल विचारू नका, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी नगरमधील पत्रकार परिषद गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 11:11 AM

नारायण राणेंबद्दल प्रश्न विचारू नका असे म्हणत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद आटोपटी घेतली.

अहमदनगर : नारायण राणेंबद्दल प्रश्न विचारू नका असे म्हणत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद आटोपटी घेतली.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. सकाळी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा विभाजनावर सरकार सकारात्मक असल्याचे पाटील यांनी सांगितले़ जिल्हा आणि तालुका विभाजनाचे अनेक प्रस्ताव सरकारकडे आलेले आहेत. मात्र ते अद्याप पाहिले नाहीत. अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असल्याने सरकार विभाजनाबाबत सकारात्मक असल्याचे पाटील यांनी सांगितले.गेल्या अनेक वर्षांपासून बाह्यवळण रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधीही मंजूर होता. मात्र, वर्क आॅर्डर नसल्यामुळे रस्त्याचे काम सुरु होत नव्हते. तथापि, नगरकरांच्या वाढत्या दबावामुळे बांधकाम विभागाने या मार्गाची दुरुस्ती सुरु केली आहे. आता पाटील यांच्या हस्ते बाह्यवळण रस्ता दुरुस्ती कामाचा महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांच्या हस्ते शुभारंभ झाला. त्यानंतर पाटील बांधकाम खात्याच्या इको बिल्डिंगची पाहणी केली. यावेळी त्यांनी हरित इमारत संकल्पनेवर आधारित या इमारतीची रचना, बैठक व्यवस्था, प्रकाश व्यवस्थांबाबत संबंधितांचे कौतुक केले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNarayan Raneनारायण राणे