शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

सातव्या वेतन आयोगासाठी नगरमध्ये शासकीय कर्मचा-यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 3:24 PM

‘सातवा वेतन आयोग मंजूर करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, निवृत्तीचे वय ६० करावे आदी मागण्यांसाठी सरकारी कर्मचा-यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. डिसेंबरअखेर मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा कर्मचा-यांनी दिला.

अहमदनगर : ‘सातवा वेतन आयोग मंजूर करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, निवृत्तीचे वय ६० करावे आदी मागण्यांसाठी सरकारी कर्मचा-यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. डिसेंबरअखेर मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा कर्मचा-यांनी दिला.गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचा-यांच्या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत आहे. या मागण्यांची दखल घ्यावी म्हणून राज्य सरकारी नोकर संयुक्त संघाच्या नगर शाखेतर्फे सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. ‘सातवा वेतन आयोग मंजूर करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, निवृत्तीचे वय ६० करावे, पाच दिवसांचा आठवडा करा, केंद्राप्रमाणे महिलांना बाल संगोपन रजा मिळाव्यात, कर्मचा-यांच्या रिक्त जागा त्वरित भरा, थकीत महागाई भत्ता मिळावा आदी मागण्यांच्या घोषणा देत कर्मचा-यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे, अध्यक्ष बी. बी. सिनारे, कार्याध्यक्ष सुभाष तळेकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब डमाळे, पी. डी. कोळपकर, विलास पेद्राम, राजपत्रित अधिकारी संघटनेचे महेश घोडके, विठ्ठलराव गुंजाळ यांनी आपल्या भाषणात शासनाच्या वेळकाढू धोरणावर टीका केली. डिसेंबरअखेर मागन्या मान्य न झाल्यास त्यानंतर राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा कर्मचा-यांनी दिला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरGovernmentसरकार