शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

डोक्यात गोळी घालून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 3:39 PM

लोकमत न्यूज नेटवर्कटाकळी ढोकेश्वर, दि़ २९ - राहुरी तालुक्यातील राजन सुरेंद्र शेटे (वय ३२, रा. छत्रपतीनगर, ता.राहुरी) या तरुणाने स्वत:च डोक्यात गोळी मारुन घेऊन आत्महत्या केल्याची घटना नगर-कल्याण महामार्गावरील काळेवाडी (ता.पारनेर) शिवारात घडली़ ही घटना शुक्रवारी रात्री घडली़राहुरी येथील राजन शेटे, अशोक शिवराम खेवरे (रा़ देसवंडी, ता.राहुरी), कैलास मारुती कुसकुडे ...

लोकमत न्यूज नेटवर्कटाकळी ढोकेश्वर, दि़ २९ - राहुरी तालुक्यातील राजन सुरेंद्र शेटे (वय ३२, रा. छत्रपतीनगर, ता.राहुरी) या तरुणाने स्वत:च डोक्यात गोळी मारुन घेऊन आत्महत्या केल्याची घटना नगर-कल्याण महामार्गावरील काळेवाडी (ता.पारनेर) शिवारात घडली़ ही घटना शुक्रवारी रात्री घडली़राहुरी येथील राजन शेटे, अशोक शिवराम खेवरे (रा़ देसवंडी, ता.राहुरी), कैलास मारुती कुसकुडे (रा. वाबोरी), सचिन प्रकाश क्षीरसागर (रा़ जोगेश्वरी आखाडा, रा.राहुरी) हे चार जण विना क्रमांकाच्या कारमधून कल्याणकडे जात असताना काळेवाडी शिवारात लघुसंकेसाठी थांबले होते़ त्यावेळी शेटे याने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली़ त्यानंतर उर्वरित तिघांनी कारमधून शेटे याला नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृताची सखोल चौकशी होण्यासाठी मृत देह शवविच्छेदनासाठी पुण्याला पाठविण्यात आला असून वैद्यकीय अहवालानंतर या घटनेचे खरे कारण समोर येणार आहे.विशेष म्हणजे ही घटना घडल्यानंतर या तिघांनी टाकळी ढोकेश्वर पोलीस स्टेशनला कोणतीही खबर न देता शेटेला नगरला रुग्णालयात दाखल केले़ त्यानंतर ही बाब उजेडात आली़ पुढील तपास पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे करत आहे.