शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
4
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
5
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
6
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
7
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
8
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
9
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
10
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
11
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
12
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
13
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
14
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
15
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
16
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
17
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
18
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
19
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
20
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण

जावयामुळे पारनेर तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव; म्हसणे येथील एक जण कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 2:04 PM

पारनेर तालुक्यातील म्हसणे येथील एक जण कोरोनाबाधित झाला आहे. ३२ वर्षीय युवक हा गावचा जावई असून १८ मे रोजी पत्नी व मुलांसह ते म्हसणे येथे आले होते.   म्हसणे येथील शाळेत त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तीन दिवसापूर्वी त्यांना त्रास जाणवू लागला म्हणून स्त्राव तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात पाठविण्यात आले होते. सोमवारी त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.

पारनेर : तालुक्यातील म्हसणे येथील एक जण कोरोनाबाधित झाला आहे. ३२ वर्षीय युवक हा गावचा जावई असून १८ मे रोजी पत्नी व मुलांसह ते म्हसणे येथे आले होते.  म्हसणे येथील शाळेत त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तीन दिवसापूर्वी त्यांना त्रास जाणवू लागला म्हणून स्त्राव तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात पाठविण्यात आले होते. सोमवारी त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. नगर-पुणे महामार्गाजवळ असणाºया टोल नाक्यापासून काही अंतरावर म्हसणे गाव आहे. मराठी शाळेत पुण्यातील वाघोली व पुणे परिसरातून अनेक कुटुंब गावात आले होते. त्यांच्या गर्दीला रोखण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांनी कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.म्हसणे गावामध्ये एक कुटुंब १८ मे रोजी आले होते. त्यातील ३२ वर्षीय तरुणास त्रास जाणवू लागला. यामुळे त्याचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव घेऊन पाठविण्यात येणार असल्याचे पारनेरचे तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश लोळगे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याParnerपारनेरHealthआरोग्य