संगमनेर बसस्थानकात छात्रभारतीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 12:09 PM2021-01-28T12:09:32+5:302021-01-28T12:11:34+5:30

संगमनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनपासून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संगमनेर आगारातील बसेसच्या ग्रामीण भागातील फेऱ्या बंद आहे. या फेऱ्या सुरू कराव्यात, या मागणीसाठी छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्यावतीने  गुरुवारी ( दि. २८) संगमनेर बस स्थानकात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

Chhatrabharati agitation at Sangamner bus stand | संगमनेर बसस्थानकात छात्रभारतीचे आंदोलन

संगमनेर बसस्थानकात छात्रभारतीचे आंदोलन

Next


संगमनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनपासून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संगमनेर आगारातील बसेसच्या ग्रामीण भागातील फेऱ्या बंद आहे. या फेऱ्या सुरू कराव्यात, या मागणीसाठी छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्यावतीने  गुरुवारी ( दि. २८) संगमनेर बस स्थानकात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

 

 

छात्रभारतीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत घुले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. आगारात येणाऱ्या- जाणाऱ्या बसेसचा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोखून धराला आहे.

Web Title: Chhatrabharati agitation at Sangamner bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.