शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

बालमटाकळी येथील बालंबिका मंदिरात धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 10:40 AM

बालमटाकळी गावातील बालंबिका मंदिरात बुधवारी रात्री चोरट्यांनी धाडसी चोरी केली. चोरट्यांनी मंदिरातील एक दान पेटी फोडली तर दुसरी पळवून नेली आहे.

बालमटाकळी : शेवगाव तालुक्यातील धार्मिक व राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या बालमटाकळी गावातील बालंबिका मंदिरात बुधवारी रात्री चोरट्यांनी धाडसी चोरी केली. चोरट्यांनी मंदिरातील एक दान पेटी फोडली तर दुसरी पळवून नेली आहे.बालंबिका देवी ही बालमटाकळीचे ग्रामदैवत आहे. परिसरातील भाविक या मंदिरात दर्शनासाठी नेहमी येतात़ परिसरातील भव्य मंदिर आणि जागृत देवस्थान अशी या देवस्थानाची ख्याती आहे. त्यामुळे मंदिरात दान देणा-यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भाविकांना त्यांचे दान देण्यासाठी दोन दान पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. यातील एक दान पेटी बुधवारी रात्री चोरट्यांनी फोडून त्यातला ऐवज चोरुन नेला. तर दुसरी दानपेटीच चोरट्यांनी पळवून नेली. सकाळी ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी सरपंच व ट्रस्टच्या पदाधिका-यांना कळविले. त्यानंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. दरम्यान बोधेगाव पोलीस दूरक्षेत्रातील पोलिसांनी मंदिरातील चोरीची पाहणी केली आहे. सरपंच तुषार वैद्य, ट्रष्टचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे हे फिर्याद देण्यासाठी बोधेगाव पोलीस ठाण्यात जाणार आहेत.बालमटाकळीनजीक असणा-याच सुकळी गावातील भीमसेन महाराज मंदिरातही बुधवारी रात्री चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, तेथे चोरट्यांना काहीच सापडले नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव