शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
3
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
4
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
5
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
7
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
8
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
9
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
10
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

कारच्या धडकेत दोघे जागीच ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 6:23 PM

हा अपघात बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडला़

आॅनलाइन लोकमतनेवासाफाटा, दि़ १९ - नगर-औरंगाबाद महामार्गावरील खडकाफाट्यानजिक हॉटेल औदुंबर जवळ स्विफ्ट कारने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला़ हा अपघात बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडला़नगरहून औरंगाबादकडे जाणारी स्विफ्ट कार (क्रमांक एम. एच. २०, डि. जे. ७४०२) खडकाफाट्यानजिक आली असताना नेवाशाकडे येत असलेल्या दुचाकी मोटारसायकलला (क्रमांक एम.एच.१७, ए.डब्यु ५३४७) या कारने जोरदार धडकेत दिली़ या भीषण अपघातात दुचाकीवरील मच्छिंद्रनाथ सोमनाथ आघाव (वय २४) व बबन भागाजी आघाव (वय ६०, दोघेही रा़ चिंचोली, ता़ राहूरी) हे जागीच ठार झाले तर विठ्ठल भिवा आघाव (वय ४०) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत़ जखमीची प्रकृती चिंताजनक असून, नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला नगरला हलविण्यात आले़ याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे सुरु आहे.