शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

आंबीखालसामधून बोलेरो कारची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 7:46 PM

नाशिक - पुणे महामार्गालगत आंबी खालसाच्या (ता.संगमनेर) प्रभाकरनगर परिसरात घरासमोर पार्क केलेली बोलेरो कार अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.

घारगाव : नाशिक - पुणे महामार्गालगत आंबी खालसाच्या (ता.संगमनेर) प्रभाकरनगर परिसरात घरासमोर पार्क केलेली बोलेरो कार अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. हा प्रकार बुधवारी (ता. १०) सकाळी उघडकीस आला. राजु पंढरीनाथ मोरे (वय ४५, रा.प्रभाकरनगर आंबी खालसा ता.संगमनेर) यांनी याबाबत घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून गेल्या महिन्याभरातली ही दुसरी घटना आहे.पोलिसांनी तपास सुरू केला आहे.मोठ्या वाहनांचीही चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये वाहन चोरट्यांची धास्ती निर्माण झाली आहे.नाशिक-पुणे महामार्गालगत आंबी खालसा येथे मंगळवारी रात्री राजु मोरे यांच्या घरासमोर त्यांच्या मालकीची बोलेरो कार (क्रमांक एम. एच. १६ ए. टी. ०५१४) चोरट्याने बनावट किल्लीच्या मदतीने लांबवली. बुधवारी पहाटे चार वाजून पन्नास मिनीटांनी हा प्रकार घडला. घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल एस.एम.विखे करत आहे. दरम्यान , २० दिवसांपूवीर्ही याच ठिकाणाहून दिनकर गाडेकर यांची बोलेरो चोरीस गेली होती.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर