शहरं
Join us  
Trending Stories
1
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
2
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
3
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
4
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
5
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
6
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
7
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
8
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
9
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
10
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
11
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
12
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
13
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
14
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
15
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
16
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
17
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
18
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
19
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
20
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 

श्रीरामपुरात अवैध दारू वाहतुकीवर कारवाई  दोघांना अटक : पाच लाखांहून अधिक मुद्देमाल ताब्यात

By शिवाजी पवार | Published: April 06, 2024 4:37 PM

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनी अवैध दारू विक्री व वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. 

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शहरात अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ५ लाख ३२ हजार रुपयांच्या मुद्देमालासह पोलिसांनी अटक केली.येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय व शहर पोलिसांनी ही करवाई केली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनी अवैध दारू विक्री व वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. 

श्रीरामपूर नेवासा मार्गावर बाजार समितीसमोर एक विना क्रमांकाची कार शुक्रवारी रात्री अकरा वाजता वेगाने जाताना पोलिसांना दिसली. पोलिस पथकाला संशय आल्याने त्यांनी कार  थांबविली. कार चालकाला विचारणा केली असता त्याने  उडवाउडवीची उत्तरे दिली.

पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कारची झडती घेतली असता त्यांना देशी व विदेशी कंपन्यांची दारू मिळून आली. एकूण ५ लाख ३३ हजार ७२० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी करण बाबासाहेब केंदळे (वय २७, रा.लक्ष्मीनगर नेवासा) व मोहसीन रशीद इनामदार (वय ३० रा. बाजारतळ नेवासा) यांना पोलिसांनी अटक केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी