शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

शोरूम फोडणारे आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:27 AM

संगमनेर शहर परिसरातील शान कार शोरूम फोडून एक लाख वीस हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या ...

संगमनेर शहर परिसरातील शान कार शोरूम फोडून एक लाख वीस हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी तीन आरोपींना सिन्नर (नाशिक) येथून अटक करण्यात आली असून दुचाकी, ७ मोबाइल, रोख रकमेसह एक लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अज्ञात चोरट्यांनी संगमनेर शहराचे नजीक असलेल्या शान कार शोरूमचे रात्री काचेच्या दरवाजाचे लॉक उघडून १ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली असल्याचा गुन्हा दाखल आहे. विजय सुदाम कातोरे (२०), सोमनाथ निवृत्ती मेंगाळ (२१), विजय सखाराम गिर्हे (२०, सर्व रा. शिवडे, ता. सिन्नर, जि. नाशिक) या तिघांना ताब्यात घेतले असता त्यांची कसून चौकशी केली असता

संगमनेर येथील शान कार, ह्युंदाई शोरूम व अकोले येथील मोबाइल शॉपी फोडल्याची कबुली दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले करीत आहेत.