शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

फरार वाळूतस्करांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 11:05 AM

वाहनचालकांवर प्राणघातक हल्ला करून गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या तिघा वाळूतस्करांना रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुरण पिंपरी (ता़ पैठण) येथून अटक केली़

अहमदनगर: वाहनचालकांवर प्राणघातक हल्ला करून गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या तिघा वाळूतस्करांना रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुरण पिंपरी (ता़ पैठण) येथून अटक केली़नय्यूम उर्फ नईमखान कासम पठाण, सुभान यासीन शेख, रईस महंमद हानिफ (सर्व रा़ कुरणपिंपरी) असे अटक केलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत़ या तिघांनी वाळूचा ठेका न मिळाल्याने पिंगेवाडी (ता़ शेवगाव) येथे विठ्ठल सोपान मुंढे व त्यांच्या सहकाऱ्यांवर हत्यारांनी प्राणघातक हल्ला केला होता़ मुंढे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर मोक्का कायद्यातंर्गत कारवाई झाली होती़ हे आरोपी पिंपरी कुरण परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, कॉन्स्टेबल बबन मखरे, दत्ता हिंगडे, सुनील चव्हाण, रवींद्र कर्डिले, संदीप पवार, भागिनाथ पंचमुख, विनोद मासाळकर, सचिन अडबल यांच्या पथकाने आरोपींना अटक केली़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस