शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

१६४ जागांसाठी तब्बल ३१ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 8:01 PM

महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरतीसाठी जिल्ह्यात १६४ जागा असून, त्यासाठी एकूण ३१ हजार ७३ अर्ज आले आहेत. १२ मार्च पासून मैदानी चाचणी होणार आहे.

ठळक मुद्देअहमदनगरमधील पोलीस शिपाई भरती १२ मार्चपासून मैदानी चाचणी

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरतीसाठी जिल्ह्यात १६४ जागा असून, त्यासाठी एकूण ३१ हजार ७३ अर्ज आले आहेत. १२ मार्च पासून मैदानी चाचणी होणार आहे.राज्यातील सर्वच जिल्ह्यात एकाच वेळी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात एकूण १६४ जागा असून, महिलांसाठी ४९ जागा राखीव आहेत. अर्ज दाखल करण्याच्या ३ मार्च या अखेरच्या दिवशी ३१ हजार ७३ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे या भरतीत मोठी स्पर्धा पहावयास मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर भरतीच्या तयारीसाठी वेळ मिळावा यासाठी १२ मार्चपासून मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये १०० गुण मैदानी चाचणीला तर लेखी परीक्षेसाठी १०० गुण राहणार आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिस