शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

नगर जिल्ह्यात आज २४ नवे रुग्ण वाढले; शहरातील १४ रुग्णांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 2:00 PM

अहमदनगर जिल्ह्यातील ३७ कोरोनाग्रस्त रुग्ण शुक्रवारी (दि.३ जुलै) बरे होऊन घरी परतले. दरम्यान आज पुन्हा २४ रुग्ण बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात नगर शहरातील १४ रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर : जिल्ह्यातील ३७ कोरोनाग्रस्त रुग्ण शुक्रवारी (दि.३ जुलै) बरे होऊन घरी परतले. दरम्यान आज पुन्हा २४ रुग्ण बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात नगर शहरातील १४ रुग्णांचा समावेश आहे.

 शुक्रवारी येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये २४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात नगर शहरातील १४, भिंगार २, संगमनेर तालुका २ (कुरण आणि एस.बी. चौक, संगमनेर), भातकुडगाव (शेवगाव) १, दाढ बुद्रूक  (राहाता) १,  खेरले (पाथर्डी) १, भोंदरे (पारनेर) १, केसापूर (राहुरी) १, कोळगाव (श्रीगोंदा) १.

दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी ३७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. यामुळे जिल्ह्यातील बºया झालेल्या रुग्णांची संख्या आता ३७० इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल