शेवगाव तालुक्याच्या ग्रामपंचायतींसाठी १ हजार ३३२ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:22 AM2020-12-31T04:22:09+5:302020-12-31T04:22:09+5:30

शेवगाव : तालुक्यातील ४८ ग्रामपंचयातींच्या ४०८ सदस्यांसाठी १ हजार ३३२ अर्ज दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशी गाव कारभाऱ्यांनी उमेदवारी ...

1 thousand 332 applications for Gram Panchayats of Shevgaon taluka | शेवगाव तालुक्याच्या ग्रामपंचायतींसाठी १ हजार ३३२ अर्ज

शेवगाव तालुक्याच्या ग्रामपंचायतींसाठी १ हजार ३३२ अर्ज

Next

शेवगाव : तालुक्यातील ४८ ग्रामपंचयातींच्या ४०८ सदस्यांसाठी १ हजार ३३२ अर्ज दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशी गाव कारभाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.

विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गोंधळ उडाला होता. त्यामुळे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया थांबली होती. ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत १५४ प्रभागांत ४०८ सदस्यांसाठी अर्ज दाखल झाले. ग्रामपंचायतनिहाय अर्ज : ठा. पिंपळगाव २०, बक्तरपूर २८, निबेनांदूर २०, मजलेशहर ३२, शेकटे १९, लखमापुरी १६, सुकळी १८, कोळगाव २०, हसनापूर ४१, सोनविहीर २५, शिंगोरी २७, कोनोशी ३६, अधोडी २१, खुंटेफळ २०, बोडखे १३, दादेगाव १२, ताजनापूर १८, गा. जळगाव ३१, कांबी ३४, वाडगाव ३१, नागलवाडी २५, सुलतानपूर बु. ३०, भावी निमगाव ३१, भातुकडगाव ३४, नवीन दहीफळ २४, जुने दहीफळ ३५, राणेगाव २६, अंतरवाली १६, अंतरवाली खु. १४, चेडेचांदगाव २०, ढोरजळगावने ४१, आखतवाडे २९, तळणी २६, दहिगाव-शे २०, गदेवाडी २७, हातगाव ५०, ढोरजळगाव-शे ५०, आव्हाणे खु. ३३, बेलगाव ११, चापडगाव ५४, घोटण ६४, मळेगाव-शे २३, नजिक बाभूळगाव २८, पिंगेवाडी ३७, राक्षी १९, सोनेसांगवी ३३, ठा. निमगाव २०, वरखेड ३०.

Web Title: 1 thousand 332 applications for Gram Panchayats of Shevgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.