शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

लोखंडे दापत्यांची गरजूंना दहा लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 4:26 PM

येळपणे गटातील २० गावातील १ हजार ५०० कुंटुबांना सुमारे दहा लाख रुपयाच्या जीवनावश्यक वस्तूंची भेट दिली.

श्रीगोंदा : देवदैठण येथील पंचायत समिती सदस्या कल्याणी व उद्योजक अतुल लोखंडे या दापत्यांनी लॉकडाउनमुळे उपासमार होत असलेल्या येळपणे गटातील २० गावातील १ हजार ५०० कुंटुबांना सुमारे दहा लाख रुपयाच्या जीवनावश्यक वस्तूंची भेट दिली.

श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ हिंगणीत करण्यात आला. लोखंडे यांची टीम दोन दिवसात घरोघरी जाऊन २० गावातील या कुंटुबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार आहे. तहसीलदार महेंद्र माळी म्हणाले, लोखंडे दांपत्यांनी सुमारे दीड हजार कुंटुबांना जीवनावश्यक वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे. अतुल लोखंडे म्हणाले, कोरोनाचे संकट महाभयानक असून देश एका जागेवर उभा आहे. गरीब कुंटुबांतील लेकरांना दोन घास भरवावेत या भावनेने मदत केली. यावेळी कल्याणी लोखंडे, संतोष टिळेकर, तुषार लोखंडे, माऊली शिंदे, सुरेश शिंदे, सोमनाथ वाखारे व नवनाथ शिंदे उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा