शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

नगर व पुणे जिल्ह्याचा फायनल सम्राट हरपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 14:00 IST

झुंबरशेठ आंधळे यांची राज्यात बैलगाडा शर्यतीमध्ये फायनल सम्राट म्हणून ओळख होती. प्रसिद्ध वाहतूक व्यावसायिक, कर्जुले हरेश्‍वरचे प्रगतशील शेतकरी म्हणूनही ते प्रसिद्ध होते.

ठळक मुद्देकर्जुले हरेश्‍वर गावचे प्रगतशील शेतकरी झुंबरशेठ विठ्ठल आंधळे यांचे सोमवारी दु;खद निधन झाले.झुंबरशेठ आंधळे यांची राज्यात बैलगाडा शर्यतीमध्ये फायनल सम्राट म्हणून ओळख होती. प्रसिद्ध वाहतूक व्यावसायिक, कर्जुले हरेश्‍वरचे प्रगतशील शेतकरी म्हणूनही ते प्रसिद्ध होते.

पारनेर - महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक, कर्जुले हरेश्‍वर (पारनेर) गावचे प्रगतशील शेतकरी झुंबरशेठ विठ्ठल आंधळे यांचे सोमवारी (१८ फेब्रुवारी) सकाळी दु;खद निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, भाऊ, दोन बहिणी, दोन मुले, दोन मुली, पुतणे, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष व दैनिक ‘नगर सह्याद्री’ चे संपादक शिवाजी शिर्के यांचे ते सासरे होते. 

झुंबरशेठ आंधळे यांची राज्यात बैलगाडा शर्यतीमध्ये फायनल सम्राट म्हणून ओळख होती. प्रसिद्ध वाहतूक व्यावसायिक, कर्जुले हरेश्‍वरचे प्रगतशील शेतकरी म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्यांना नगर जिल्हा परिषदेचा आदर्श प्रगतीशील  शेतकरी पुरस्कार व आदर्श गोपालक पुरस्कार मिळालेला असून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवून ते यशस्वी झाले होते.

सोमवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, व्यावसायिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील सर्व संस्था तसेच व्यावसायीकांनी बंद पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सर्व क्षेत्रातून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPuneपुणे