शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद :पोषण आहाराची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 11:57 IST

शालेय विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या पोषण आहाराची तपासणी करण्यासाठी तालुकानिहाय पथकांची स्थापन करण्यात आली असून, एक जिल्हास्तरीय पथक स्थापन करण्यात आले आहे.

अहमदनगर : शालेय विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या पोषण आहाराची तपासणी करण्यासाठी तालुकानिहाय पथकांची स्थापन करण्यात आली असून, एक जिल्हास्तरीय पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकांनी शाळांना भेटी देऊन धान्याआदी मालाचे वजन व दर्जाची तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे.जिल्हा परिषदेच्या पोषण आहाराबाबत सदस्यांनी शिक्षण समितीच्या सभेत तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन शिक्षण विभागाने तालुकानिहाय पोषण आहार तपासण्यासाठी पथक स्थापन केले असून, या पथकामार्फत तपासणी सुरू आहे. याशिवाय जिल्हास्तरावर एक पथक स्थापन करण्यात आले आहे. अन्न औषध प्रशासनानेही नगर तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहारातील धान्याआदी मालाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यामुळे पोषण आहाराचा मुद्दा ऐरणीवर आला असून, शिक्षण विभागाने पोषण आहाराची तपासणी करण्याचे मनावर घेतले आहे.शालेय विद्यार्थ्यांना पुरविला जाणारा पोषण आहार मोजून घेतला जात नाही. शाळास्तरावर धान्य मोजून घेण्याची कुठलीही व्यवस्था नाही़ त्यामुळे मुख्याध्यापक धान्य मोजून न घेताच वाहनचालकांना पोहोच पावती देत आहेत़ परिणामी शाळेला कमी अन्नधान्याचा पुरवठा होतो, असे सदस्यांचे म्हणने आहे.शालेय पोषण आहाराची तपासणी करण्यासाठी तालुकास्तरावर पथक स्थापन करण्यात आले आहेत. त्याचबरोबर जिल्हास्तरावरही एक पथक स्थापन करण्यात आले असून, पुढील आठवड्यात तपासणीचे अहवाल प्राप्त होईल़ त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.-रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद