शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 16:19 IST

विजेच्या धक्क्याने २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (१ आॅगस्ट) दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील समनापूर शिवारात घडली.

संगमनेर : विजेच्या धक्क्याने २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (१ आॅगस्ट) दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील समनापूर शिवारात घडली.  देवदत्त घोडेकर (रा.पंपिंग स्टेशन, संगमनेर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. समनापूर येथे घोडेकर यांची शेती असून तेथे कूपनलिका आहे. त्यातील पाणी उपसण्यासाठी विद्युत मोटार बसविली आहे. देवदत्त हा तेथे गेला असता त्याला विजेचा धक्का बसून तो खाली पडला. हे काही ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ त्याला उपचारार्थ घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले होते. मात्र, त्यापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

मोठा मित्रपरिवार असलेला देवदत्त घोडेकर हा होतकरू युवक होता. शहरातील अमरधाममध्ये त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक निलेश धादवड तपास करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरDeathमृत्यू