शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अकोले नाका परिसरात युवकाला मारहाण

By शेखर पानसरे | Updated: February 11, 2024 18:34 IST

संगमनेर : २४ वर्षीय युवकाला चौघांनी मारहाण केली. मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि.१०) रात्री ...

संगमनेर : २४ वर्षीय युवकाला चौघांनी मारहाण केली. मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि.१०) रात्री साडेनऊच्या सुमारास शहरातील अकोले नाका परिसरात घडली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याने पोलिसांना जबाब दिला आहे, त्यानुसार रविवारी (दि.११) संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

अनिल सुरेश कुसळकर ( वय २४, धंदा : ड्रायव्हर, रा. विद्यानगर, निमज, ता. संगमनेर) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून साई सूर्यवंशी, शुभम बर्डे, अनिकेत मंडलिक, राहुल सूर्यवंशी ( सर्व. रा. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कुसळकर हा अकोले नाका येथे उभा होता. त्यावेळी साई सूर्यवंशी, शुभम बर्डे, अनिकेत मंडलिक, राहुल सूर्यवंशी हे सर्वजण तेथे दारू पिऊन आले.

त्यांनी कुसळकर याला शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. 'शिवीगाळ का करता' असे त्याने विचारले असता राग आल्याने त्या चौघांनीही त्याला बेदम मारहाण करायला सुरू केली, हातात दगड घेऊन डोक्याला, तोंडावर, ओठाला मारहाण केली. असेही कुसळकर याने दिलेल्या जबाबात म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश वाकळे अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Sangmeshwar Shimpneसंगमेश्वर शिंपणेCrime Newsगुन्हेगारी