शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानाजवळील गटारीचे काम सुरू : आंदोलनाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 11:34 IST

धर्माधिकारी मळा येथील पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत फुटलेल्या गटारीचे काम मनपाच्या वतीने तातडीने सुरू करण्यात आले.

अहमदनगर : धर्माधिकारी मळा येथील पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत फुटलेल्या गटारीचे काम मनपाच्या वतीने तातडीने सुरू करण्यात आले. दि. १ आॅगस्टला परिसरातील संतप्त नागरिकांनी पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने घंटानाद आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत सदर काम चालू करण्यात आले आहे.एका धनदांडग्या बांधकाम व्यावसायिकाने गटारीवर सिमेंट काँक्रीटचे कुंपण टाकल्याने ही भूमीगत गटार फुटली होती. हे अतिक्रमण हटविण्याची मागणी अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी केली आहे. अनेक दिवसांपासून धर्माधिकारी मळा परिसरातील ग्रीनपार्क येथील भूमीगत गटार फुटल्याने मैलामिश्रीत पाणी रस्त्यावर येऊन त्याचे डबके साचले होते. या घाण पाण्यामुळे डासाची उत्पत्ती होऊन साथीचे आजार पसरण्याची तसेच गटारी जवळून गेलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाइनमध्ये हे मैलामिश्रीत पाणी मिसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. सध्या चालू करण्यात आलेले काम तात्पुरत्या स्वरुपाची मलमपट्टी असल्याने गटारीवर असलेले सिमेंट काँक्रीट कुंपणाचे अतिक्रमण हटविण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeराम शिंदे