शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Women's Day Special : आजीबाईंनी लॉकडाउनमध्ये फुलवले सीताफळ अन्‌ चिंचबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 10:23 IST

एका ७६ वर्षीय आजीबाईंनी तीन वर्षांपूर्वी लाॅकडाउन काळात लावलेल्या सीताफळ झाडांना बहर आला आहे.

शरद कासार वाळकी (जि. अहमदनगर) : भोरवाडी (ता. नगर) येथील एका ७६ वर्षीय आजीबाईंनी तीन वर्षांपूर्वी लाॅकडाउन काळात लावलेल्या सीताफळ झाडांना बहर आला आहे.  १३० चिंच, ३६० सीताफळांची झाडे त्यांनी लावली असून त्यांचे संवर्धनही केले आहे. मनकर्णा भिवसेन जाधव असे तीन एकरावर नंदनवन फुलविणाऱ्या आजीबाईंचे नाव आहे.  आजीबाईंनी ३ एकर क्षेत्रात जुलै २०२० मध्ये लॉकडाउन काळात  १३० चिंच, ३६० सीताफळांची लागवड केली. या झाडांची काळजी  घेतली. सीताफळाच्या झाडांना अडीच वर्षांतच बहर आला आहे.  या अगोदर त्यांनी पडिक क्षेत्रात १२ चिंचेची व ४ आंब्याची झाडे लावली. १० वर्षांपासून त्याला फळे येतात. 

ऑक्टोबर १९९० मध्ये हृदयविकाराने पतीचे निधन झाल्यानंतर मनकर्णा  यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. त्यांनी कष्ट करून दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. मोठा मुलगा आबासाहेब माध्यमिक शिक्षक, छोटा मुलगा बबन नवी मुंबईला प्राध्यापक आहे. 

 जेथे शक्य होईल तेथे शेतकऱ्याने झाडे लावली पाहिजेत. त्यामुळे आपल्याला कमी कष्टात उत्पन्न मिळेल. म्हातारपणी एक आधार मिळेल. कमी खर्च व श्रमातून दीर्घकाळ उत्पन्न मिळविण्यासाठी कोरडवाहू फळझाडे लावणे फायदेशीर आहे. मनकर्णा जाधव, वृक्षप्रेमी, भोरवाडी, ता. नगर

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनAhmednagarअहमदनगर