शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस स्टेशनमध्ये जप्त केलेली वाहने सोडणार; वाहन मालकांची ठाण्यात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 15:09 IST

लॉकडाऊनच्या काळात नगर शहरात पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहने सोडण्याचा निर्णय अखेर मंगळवारी पोलीस प्रशासनाने घेतला. कागदपत्रांची पडताळणी करून मालकांना ही वाहने पोलीस स्टेशनमधून दिली जात आहेत. वाहने घेण्यासाठी मंगळवारी सकाळपासून शहरातील तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात वाहन मालकांनी गर्दी केली होती. 

अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात नगर शहरात पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहने सोडण्याचा निर्णय अखेर मंगळवारी पोलीस प्रशासनाने घेतला. कागदपत्रांची पडताळणी करून मालकांना ही वाहने पोलीस स्टेशनमधून दिली जात आहेत. वाहने घेण्यासाठी मंगळवारी सकाळपासून शहरातील तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात वाहन मालकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी फिजीकल डिस्टन्ससिंगचा नियम पाळून ही वाहने परत केली. लॉकडाऊनच्या काळात वाहने घेऊन रस्त्यावर येऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. अनेक नागरिक मात्र विनाकारण वाहने घेऊन फिरताना आढळून आल्याने पोलिसांनी ही वाहने जप्त करीत बहुतांशी वाहन चालकाविरोधात शासकीय आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. नगर शहरात बाराशेपेक्षा जास्त तर संपूर्ण जिल्ह्यात साडेचार हजार वाहने लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी जप्त केले आहेत. यातील बहुतांशी वाहने गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस स्टेशनमध्ये अडकून पडली होती. पोलिसांनी मंगळवारपासुन कागदपत्रांची पडताळणी करून वाहने परत देण्यास सुरुवात केली. ज्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही अथवा इतर कागदपत्राची पूर्तता नाही अशा चालकांकडून दंड आकारण्यात येणार आहे. ज्या वाहन चालकाविरोधात कलम १८८ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्याबाबत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले जाणार आहे. त्यानंतर नियम भंग करणाºया वाहन चालकांकडून न्यायालयाच्या आदेशानुसार दंड आकारला जाणार आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलर