शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘अयोध्येत गेले, तेव्हा वाटले राम मंदिर बांधूनच परत येतील!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 04:02 IST

अयोध्येत गेले, तेव्हा असे वाटले होते की, आता राम मंदिर बनवूनच परत येतील.

अहमदनगर/शिर्डी : अयोध्येत गेले, तेव्हा असे वाटले होते की, आता राम मंदिर बनवूनच परत येतील. मात्र गेले आणि लगेच परत आले, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला़ फेब्रुवारी महिन्यात घोषणांचा पाऊस पडणार आहे. या पावसात लोक वाहून जातील याची भीती वाटत आहे, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी येथे केली.चव्हाण म्हणाले, सध्या सरकारकडून दररोज एक घोषणा केली जात आहे़ निवडणूक संपल्यावर हा ‘चुनावी जुमला’ होता असे सांगितले जाईल. काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीला माझा विरोध नाही़ ही युती होत असेल तर त्याला विरोध नसल्याचे ओवेसी यांनी स्पष्ट केले आहे.राज्यात रोज पाच-सहा शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सरकार याची दखल घेण्यास तयार नाही़ पंतप्रधान मुंबईत येतात आणि सिनेमातील लोकांना भेटतात. मात्र शेतकऱ्यांना भेटावे असे पंतप्रधानांना कधी वाटत नाही़ कांद्याला आणि भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी आपला माल रस्त्यावर फेकत आहेत़ शासनाची कर्जमाफी पूर्णपणे शेतकºयांना मिळाली नसून ही फक्त कागदावर राहिलेली असल्याचा आरोप त्यांनी केला़> काँग्रेसची बदनामी‘अ‍ॅक्सिडेंटल प्रायमिनिस्टर’ हा चित्रपट मी पाहिलेला नाही. मात्र हा चित्रपट काढून काँग्रेसला बदनाम करण्याचे भाजपाचे षडयंत्र आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चित्रपट आला. लोकपाल नियुक्ती झाली पाहिजे, याबाबत काँग्रेसने लोकसभेत आपली भूमिका मांडली आहे. सर्वोच्च न्यायलयात प्रबळ बाजू न मांडल्यानेच डान्स बारला सूट मिळाल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRam Mandirराम मंदिर