शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

मुलगी पाहायला निघालात... तर सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 10:49 IST

पुणे येथील आल्हाट कुटुंबाला तालुक्यातील नान्नज परिसरात मुलगी पहायला बोलावून तीन ते चार जणांनी दमबाजी करीत मोबाईलसह अंगावरील ३४ हजार रूपयांचे दागिने लुटून नेले.

जामखेड : पुणे येथील आल्हाट कुटुंबाला तालुक्यातील नान्नज परिसरात मुलगी पहायला बोलावून तीन ते चार जणांनी दमबाजी करीत मोबाईलसह अंगावरील ३४ हजार रूपयांचे दागिने लुटून नेले.याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरूद्ध जामखेड पोलीस ठाण्यात फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल नामदेव आल्हाट (वय २५ रा.आंबेडकर नगर, १६ मार्केट यार्ड, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांना सात ते आठ दिवसांपूर्वी मोबाईलवर मी जामखेडमधून मोरे बोलत आहे. तुम्हाला मुलगी बघितली आहे. मुलगी पाहण्यासाठी नान्नज येथे या,असे एका व्यक्तीने सांगितले.१ जूनला सकाळी विशाल आल्हाट, त्याची आई, बहीण, आजी, चुलती, शेजारी असे भाड्याने रिक्षा घेऊन पुण्याहून जामखेडला निघाले. त्यावेळी फोनवर बोलणारी व्यक्ती नान्नज रोडवरच उभी होती. त्यानंतर या रिक्षासह या कुटूंबाला घेऊन ती व्यक्ती नान्नजपासून दोन किलोमीटर की.मी अंतरावरील एका कच्चा रस्त्यावरुन घेऊन जात असताना या कुटूंबाला पुढे कसलेच घर दिसेना. त्याच दरम्यान शेतात लपलेल्या दोन ते तीन जणांनी त्यांना अडवून महिलांच्या अंगावरील दागिने व मोबाईल असा एकूण ३४ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड