शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला आणखी मंत्रीपद मिळाल्यास स्वागतच : राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 16:03 IST

उद्या होणा-या मंत्रिमंडळाच्या विस्तारात नगर जिल्ह्याला आणखी मंत्रिपद मिळाल्यास स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली.

अहमदनगर : उद्या होणा-या मंत्रिमंडळाच्या विस्तारात नगर जिल्ह्याला आणखी मंत्रिपद मिळाल्यास स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली.माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचा उद्या होणा-या मंत्रिमंडळाच्या विस्तारात समावेश होणार असल्याची शक्यता आहे. याबाबत पालकमंत्री शिंदे यांना विचारले असता त्यांनी जिल्ह्याला आणखी मंत्री पद मिळत असतील तर स्वागतच आहे. जिल्ह्याच्या विकासकामांसाठी त्याची मदतच होईल.आपले नाव भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या स्पर्धेत असल्याचे नाकारत नाही. मंत्रीपद किंवा प्रदेशाध्यक्षपद पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. दक्षिणेचा खासदार उत्तरेत अन उत्तरेचा खासदार दक्षिणेत आल्यामुळे आता जिल्हा विभाजन होणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeराम शिंदे