शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

शहरातील विद्यार्थ्यांचे स्वागत

By admin | Updated: June 17, 2016 23:37 IST

अहमदनगर : उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर नेहमीप्रमाणे शाळेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी नवीन कपडे, बूट, दप्तर घेऊन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस उत्साहात गेला.

अहमदनगर : उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर नेहमीप्रमाणे शाळेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी नवीन कपडे, बूट, दप्तर घेऊन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस उत्साहात गेला. शाळेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘लोकमत बालविकास मंच’च्या वतीने त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.शहरात विविध शाळांमध्ये हा उपक्रम घेण्यात आला. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक अनिल पुंड, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे दुगड, समर्थ विद्या मंदिर प्रशालेच्या संध्या कुलकर्णी, आठरे पाटील पब्लिक स्कूलचे गोरक्षनाथ भोर, अनघा चेम्बूरकर, रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलचे सुधाकर मोहिते, सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या रूक्मिणी नन्नवरे, आनंद विद्यालयाच्या शारदा पोखरकर, रेसिडेन्सियल हायस्कूलचे उल्हास दुगड, महाराष्ट्र बालक मंदिरचे सुरेश शेवाळे, किशोर संस्कृत संवर्धिनी प्राथमिक शाळेचे विठ्ठल लोखंडे, अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलचे एन.ए. भावसार, यशश्री अ‍ॅकॅडमीचे सिरिल पंडित, नॉर्थस्टार ग्लोबल अ‍ॅकॅडमीच्या संध्या तिवारी, कै.वि.ल.कुलकर्णी विद्यालयाच्या एस.व्ही. धिमते, प्रगत विद्यालयाचे सुनील पंडित, बाई इचरजबाई फिरोदिया प्रशालाच्या भारती कुलकर्णी, श्री साई इंग्लिश मिडियम स्कूलच्या आर.सिंग मॅडम. या सर्वांनी या उपक्रमास सहकार्य करून लोकमत बालविकास मंचसोबत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.(प्रतिनिधी)