शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुपा एमआयडीसीतील पाणीपुरवठा आठवड्यापासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 14:37 IST

पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीतील पाणीपुरवठा गेल्या आठवडाभरापासून बंद झाल्याने कारखान्यांना जादा पैसे देऊन पाणी घ्यावे लागत आहे. त्याचा परिणाम उत्पादन व निर्मितीवर होत आहे.

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीतील पाणीपुरवठा गेल्या आठवडाभरापासून बंद झाल्याने कारखान्यांना जादा पैसे देऊन पाणी घ्यावे लागत आहे. त्याचा परिणाम उत्पादन व निर्मितीवर होत आहे. हा पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी सुपा कारखानदार संघटनेचे अध्यक्ष अनुराग धूत यांनी केली आहे.याबाबत एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता एन. जी. राठोड म्हणाले, पाणी पुरवठ्यासाठी वापरात असणारी जलवाहिनी निंबळक (ता. नगर) जवळ फुटल्याने हा ब्रेक डाउन असल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करून शनिवारी संध्याकाळ पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुपा एमआयडीसीसाठी मुळा जलाशयातून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. खूप दूरवरून येणारी ही योजना आहे. त्यामुळे सुपा एमआयडीसीसाठी अजून एक पर्यायी पाणीपुरवठा योजना येथून जवळच असणाऱ्या विसापूर जलाशयातून राबवावी, अशी मागणी उद्योजक सुनील थोरात, वाघुंडे गावचे सरपंच संदीप मगर, उद्योजक प्रमोद पठारे यांनी केली आहे. एमआयडीसीतील पाणी बंद झाल्याने आम्हाला दररोज ९० हजार लिटर पाणी टँकरचे घ्यावे लागते. त्याचा परिणाम प्रॉडक्ट क्वाॅस्ट व क्वाॅलिटी वर होत असल्याचे के. एस. पी. जी. कंपनीचे व्यवस्थापक शिवाजी झनझने यांनी सांगितले . टँकरने जादा पैसे देऊन विकतचे पाणी घेऊन कारखान्यातील उत्पादन घेणे अवघड व कठीण काम असल्याचे मिंडा कारखान्याचे व्यवस्थापक उल्हास नेवाळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तातडीने पर्यायी व्यवस्था होणे गरजेचे असल्याचे गणराज इस्पात उद्योगाचे संचालक गौरवशेठ दुगड व अकार्ड ऑर्गनिक्सचे व्यवस्थापक नितीन भांगे यांनी सांगितले. ५ सप्टेंबरपासून पाणीपुरवठ्यात बिघाड झाल्याने टँकर धंदा जोरात सुरू झाला आहे.

शनिवारी संध्याकाळपर्यंत सुपा एमआयडीसीतील खंडीत झालेला पाणीपुरवठा पूर्ववत व सुरळीत होईल. त्यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे.

-एन जी राठोड अभियंता पाणीपुरवठा विभाग एमआयडीसी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर