शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली; दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 14:51 IST

निळवंडे धरणातून संगमनेर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन अकोले तालुक्यात फुटल्याने शहरातील पाणी पुरवठा शुक्रवारपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.  दरम्यान, पाईपलाईन दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. पाईपलाईन दुरूस्तीचे काम पूर्ण होइपर्यंत पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी दिली. 

संगमनेर : निळवंडे धरणातूनसंगमनेर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन अकोले तालुक्यात फुटल्याने शहरातील पाणी पुरवठा शुक्रवारपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. दरम्यान, पाईपलाईन दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. पाईपलाईन दुरूस्तीचे काम पूर्ण होइपर्यंत पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी दिली. निळवंडे धरणातून संगमनेर शहराला नियमित पाणी पुरवठा केला जातो. मात्र, गुरूवारी रात्री अकोलेजवळील कोकणेवाडी येथे पाईपलाईन फुटल्याने शहराला होणारा पाणी पुरवठा शुक्रवारपासून बंद करण्यात आला आहे. पाईपलाईन दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू  असून सदरचे काम पुर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरू होईल. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन नगराध्यक्षा तांबे, उपनगराध्यक्ष वसीम शेख, पाणी पुरवठा सभापती राजेंद्र वाकचौरे, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आदींनी केले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरWaterपाणीDamधरण