शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

चोरांच्या भीतिने जागता पहारा

By admin | Updated: September 24, 2014 23:55 IST

पारनेर : शंभर, दोनशे जणांची टोळी रात्री येऊन मारहाण करते. ही चोरांची टोळी आहे, अशी अफवा पसरल्याने चोरांच्या भीतिमुळे निघोज, देवीभोयरे, वडझिरेकरांची गेल्या तीन दिवसांपासून झोप उडाली आहे.

सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात नाशिक पश्चिम मतदारसंघासह इतर मतदारसंघांतील ५० हून अधिक इच्छुकांनी ना हरकत दाखला मिळविण्यासाठी अर्ज दाखल केले होते. यात मनपाच्या उत्पन्नात थकबाकीपोटी पाच कोटी रुपयांची वसुली झाल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.महापालिकेच्या वतीने दरवर्षी घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकीदारांनी थकबाकी भरावी यासाठी विशेष मोहीम राबविली जाते. यानंतर थकबाकी न भरणाऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येते; परंतु राजकीय पुढाऱ्यांकडे लाखो रुपयांची थकबाकी असतानाही ती मनपाकडून वसूल होत नसल्याचे चित्र बघावयास मिळते. महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, सर्वच पक्षांच्या व संघटनांच्या इच्छुकांनी मनपाची त्यांच्याकडील थकबाकी भरून ना हरकत दाखला मिळविला आहे. यात नाशिक पश्चिम मतदारसंघातील मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात मतदारसंघासह इतर मतदारसंघांतील सुमारे ५० हून अधिक इच्छुक उमेदवारांनी ना हरकत दाखला मिळविण्यासाठी अर्ज केला होता. यात पालकमंत्री छगन भुजबळ, शिवसेना नेते बबनराव घोलप, समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, आमदार नितीन भोसले, आमदार वसंत गिते, रविकिरण घोलप, मनपा विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, लक्ष्मण जायभावे, विलास शिंदे, मामा ठाकरे, दिनकर पाटील, शिवाजी चुंभळे, सीमा हिरे, जगन पाटील, गोपाळ पाटील, प्रदीप पेशकर, डॉ. डी. एल. कराड, शिरीष कोतवाल, माजी महापौर विनायक पांडे, दशरथ पाटील, नारायण गावित, अजय बोरस्ते यांसह ५० हून अधिक इच्छुक उमेदवारांनी ना हरकत दाखला घेण्यासाठी अर्ज घेतल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.या इच्छुक उमेदवारांच्या घरपट्टी, पाणीपट्टी व विविध करांच्या थकबाकीपोटी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात दोनच महिन्यांत कोट्यवधी रुपयांची विक्रमी थकबाकी वसूल झाली आहे. मनपाच्या वतीने दरवर्षी थकबाकीदारांना घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी भरण्यासाठी स्मरणपत्रे, नोटिसा बजावण्यात येतात; परंतु यात सर्वसामान्य नागरिकच थकबाकी भरत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. राजकीय पुढाऱ्यांकडील थकबाकी ही निवडणूक काळातच वसूल होत असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)