शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

नगरमधील भिंगार उपनगर १०० टक्के लॉकडाऊन;  पोलिसांकडून  कडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 12:05 IST

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नगर शहरातील भिंगार उपनगरात गेल्या दोन दिवसापासून पोलिसांनी १०० टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. 

भिंगार : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नगर शहरातील भिंगार उपनगरात गेल्या दोन दिवसापासून पोलिसांनी १०० टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. नगर शहर व परिसरात कोरोना रुग्ण आढळून आल्याने त्या पार्श्वभूमीवर भिंगारमध्ये प्रत्येक गल्लीत व कॉलनीच्या सीमा बांबू लावून  बंद करण्यात आल्या आहेत. मोमिन गल्ली, गवळीवाडा, भीमनगर, सरपण गल्ली इत्यादी ठिकाणी छावणी परिषदेने बांबू लावून या गल्ली व कॉलनीची सीमा बंद केल्या आहेत. परराज्यात किंवा दुसºया गावावरून आलेल्या व्यक्तींना भिंगारमध्ये येण्यास सक्त मनाई केलेली आहे. विनाकारण फिरणाºया लोकांना सुद्धा यामुळे गल्ली किंवा कॉलनीच्या बाहेर पडता सुद्धा येणार नाही. या हेतूने छावणी परिषद सीमा बंद केले आहे. जे विनाकारण फिरत आहेत. त्यांना पोलीस सक्त ताकीद देत आहेत. तसेच वाहनांवर देखील कारवाई करण्यात येत आहे. भाजीपाला विक्री व मेडिकल दुकाने सोशल डिस्टन्स ठेवून सुरु आहेत. पोलिसांच्या आवाहनाला भिंगारकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरी नागरिकांनी घरात बसून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार व पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस