शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणाच्या इतिहासात रब्बी आवर्तनाचा निचांकी वापर; उजवा कालवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 14:27 IST

पाटबंधारे खात्याने नियोजन केल्यामुळे मुळा धरणाच्या इतिहासातील ४८ वर्षात रब्बी आवर्तनात निचांकी पाण्याचा वापर झाला आहे. उजव्या कालवा बंद झाला असून के वळ ३ हजार २७० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे.

राहुरी : पाटबंधारे खात्याने नियोजन केल्यामुळे मुळा धरणाच्या इतिहासातील ४८ वर्षात रब्बी आवर्तनात निचांकी पाण्याचा वापर झाला आहे. उजव्या कालवा बंद झाला असून के वळ ३ हजार २७० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. भरारी पथकाने रात्रंदिवस कमी कर्मचा-यांमध्ये पाण्याचा काटकसरीने वापर केल्याचे समोर आहे़.कालव्यावर असलेल्या २५० विद्युत मोटारी व २५० पाईप काढण्यात आले होते़. रब्बीसाठीचे उजव्या कालव्याला दरवर्षी ५ हजार दशलक्ष घनफुटापेक्षा अधिक पाण्याचा वापर केला जात होता़. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाण्याच्या नासडीवर चिंता व्यक्त करण्यात आली होती़. ३ हजार ५०० दशलक्ष घनफूट  पाणी वापर करण्याचा निर्णय घेतला होता़. प्रत्यक्षात ३ हजार २५० दशलक्ष घनफूट  पाणी वापरात आले आहे़. उजव्या कालव्याखाली ४० हजार हेक्टर पिकाखालील क्षेत्र ओलिताखाली आले आहे़.  उजव्या कालव्याचे आवर्तन २९ दिवस चालले़. आवर्तनाचा कालावधीही कमी झाला़ सर्वांचे भरणे झाल्यानंतर पाणी बंद करण्यात आले़. यंदा मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा अपव्यय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. पाण्याचा काटकसरीने वापर झाल्याने शेतक-यांना योग्य प्रमाणावर पाणी नजिकच्या काळात उपलब्ध होणार आहे़.

टॅग्स :ahmedabadअहमदाबादDamधरणWaterपाणीRahuriराहुरी