शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

 शेतक-यांच्या शेतीमालाविषयी केंद्रिय कृषि राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 19:01 IST

देशात प्रत्येक माल बनविणारा त्या मालाची किंमत स्वत: ठरवतो. परंतु, शेतकरी असा एक घटक आहे की, त्याला त्याने पिकविलेल्या मालाची किंमत ठरवता येत नाही. ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी कृषि मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली भारतातील २५ लाख लोकसंख्या असणा-या २५ शहरांकरीता महा शेतकरी उत्पादक संघटना स्थापना केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रिय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी दिली.

राहुरी : देशात प्रत्येक माल बनविणारा त्या मालाची किंमत स्वत: ठरवतो. परंतु, शेतकरी असा एक घटक आहे की, त्याला त्याने पिकविलेल्या मालाची किंमत ठरवता येत नाही. ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी कृषि मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली भारतातील २५ लाख लोकसंख्या असणा-या २५ शहरांकरीता महा शेतकरी उत्पादक संघटना स्थापना केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रिय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी दिली.महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कास्ट-कासम या प्रकल्पांतर्गत ‘शेतीमालाच्या विपणनासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर एक आठवड्याचे आॅनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. आॅनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सोमवारी (दि.४ मे) प्रमुख पाहुणे म्हणून कैलाश चौधरी यांंनी कृषि शास्त्रज्ज्ञांशी आॅनलाईन संवाद साधला. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा होते. महा एफ.पी.ओ. शीतगृह यंत्रणेसह इतर महत्वाच्या गरजांसाठी २० करोडपर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या महा एफ.पी.ओ. मार्फत भाजीपाला उत्पादक शेतक-यांच्या मालाचे ट्रेडींग केले जाणार आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आपल्या मालाचा भाव स्वत: ठरवतील. जेणे करुन शेतक-यांना आर्थिक स्वायतत्ता मिळून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास तो कर्ज घेणारा नव्हे, तर कर्ज देणारा बनेल, असेही चौधरी यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. सुरेश कुमार चौधरी, केंद्रिय कृषि मंत्रालयाचे अतिरिक्त खाजगी सचिव डॉ. अमोल शिंदे, राहुरीचे माजी विस्तार संचालक डॉ. किरण कोकाटे, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख, प्रशिक्षणाचे निमंत्रक डॉ. सुनील गोरंटीवार, सहनिमंत्रक डॉ. मुकुंद शिंदे उपस्थित होते.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीFarmerशेतकरी