शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या गाडीवर अज्ञात इसमांकडून दगडफेक

By सुदाम देशमुख | Updated: May 7, 2024 08:58 IST

अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या हल्ल्यात रूपवते यांना कुठलीही इजा झाली नाही पण गाडीचे नुकसान झाले आहे. 

राजूर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या  उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या गाडीवर अज्ञात इसमांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री साडे बाराच्या सुमारास चितळवेढे घाटात घडली.   या बाबत मिळालेली माहिती अशी की,  अकोले तालुक्यातील प्रचाराचा दौरा आटपून उत्कर्षा रूपवते संगमनेर कडे येत होत्या. राजूर जवळील चितळवेढे घाटातून येत असताना एका दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या हल्ल्यात रूपवते यांना कुठलीही इजा झाली नाही पण गाडीचे नुकसान झाले आहे. 

घटनेची माहिती मिळताच  राजूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक पांडूरंग कावळे, कर्मचारी अशोक गाडे, विजय फटांगरे, शिंदे आदी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.  वंचित बहुजन आघाडीचे समर्थकही मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. घडलेल्या या घटनेचा निषेध त्यांनी निषेध व्यक्त केला. रूपवते यांनी राजूर पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार दाखल केली असून अज्ञात इसमांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे पोलीस उपनिरिक्षक पांडूरंग कावळे यांनी सांगितले.

टॅग्स :ahmadpur-acअहमदपूर