शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा तालुक्यातील दोन गावे बफर झोनमध्ये;  १४ दिवसासाठी लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 14:10 IST

दौड शहरातील राज्य राखीव पोलीस गट क्रमांक ७ मधील आठ जवान कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे दौंड शहरापासून पाच किलोमीटर अंतरातील बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये तालुक्यातील निमगाव खलू व गार या दोन गावांचा समावेश आहे.

 श्रीगोंदा : दौड शहरातील राज्य राखीव पोलीस गट क्रमांक ७ मधील आठ जवान कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे दौंड शहरापासून पाच किलोमीटर अंतरातील बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये तालुक्यातील निमगाव खलू व गार या दोन गावांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी १४ दिवस हा परिसर शनिवारपासून लॉक करण्यात आला आहे.  उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते, तहसीलदार महेंद्र महाजन, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन खामकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी शनिवारी दुपारी निमगाव खलु व गार ला भेट दिली. यावेळी तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, उपस्थित होत्या. बैठकीत या गावांना आरोग्यसेवा व  मदत कशी करता येईल याचा आढावा घेण्यात आला. कौठा, खोरवडी बंधा-यावरून होणारी वाहतूक बंद  केली आहे. गार-दौड ही नावेची वाहतूक बंद केली आहे. दौडला कोणत्याच कामासाठी जाऊ नये, अशी दवंडी देण्यात आली आहे. काष्टी, श्रीगोंदा येथील डॉक्टरांनी दौडला रुग्ण पाठवू नये. चेक पोस्टवर कडक तपासणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. घराच्या कोणी पडू नये, अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या आहेत. सर्व प्रकाराची मदत प्रशासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. सेवाभावी संस्थांनी मदत तहसीलदारांकडे जमा करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य