शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गावरील अपघातात कल्याणचे दोघे ठार

By सचिन धर्मापुरीकर | Updated: February 7, 2024 18:01 IST

कोपरगाव (जि. अहमदनगर) : उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात कामानिमित्त कल्याणहून निघालेल्या दोघांवर काळाने घाला घातल्याच्या घटना बुधवारी (दि. ...

कोपरगाव (जि. अहमदनगर) : उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात कामानिमित्त कल्याणहून निघालेल्या दोघांवर काळाने घाला घातल्याच्या घटना बुधवारी (दि. ७ फेब्रुवारी) रोजी सकाळी सात वाजता ही घटना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ते भोजडे गावादरम्यान समृद्धी महामार्गावर घडली. दोघे प्रवास करीत असलेल्या कारची पुढे असलेल्या अज्ञात वाहनास पाठीमागून धडक बसली. यात दोघांचा मृत्यू झाला. घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.

अपघाताबाबत पोलिस सूत्रांनी सांगितले की, कल्याण येथील कोळसेवाडी परिसरातील रहिवासी कल्पेश दिपक गुरव व सचिन सोपान पाटील (वय अंदाजे ३० ते ३५) हे दोघे छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात कामानिमित्त एमएच ०५ सीके ७०० क्रमांकाच्या कारने निघाले होते. त्यांची कार समृद्धी महामर्गावरून जात असताना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ते भोजडे दरम्यान असताना समोर असलेल्या अज्ञात वाहनास पाठीमागून धडकली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला होता. कल्पेश गुरव व सचिन पाटील यांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोंचले, दोघांचे मृतदेह कोपरगाव येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत दोघांचेही नातेवाईक कोपरगावात आलेले नव्हते. गुन्हा दाखल होण्याची प्रक्रीया सुरू होती. 

टॅग्स :Accidentअपघात