शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नगर-औरंगाबाद मार्गावरील वाहतुकीचा मार्ग उद्या बदलणार, काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाला दोन वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 11:59 IST

नेवासा : मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी प्रवरासंगम येथील गोदावरी नदी पुलावर बलिदान ते आत्मबलिदान आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर गुरुवारी नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक वळविण्याचा निर्णय जिल्हा पोलिस प्रशासनाने घेतला आहे.

नेवासा : मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी प्रवरासंगम येथील गोदावरी नदी पुलावर बलिदान ते आत्मबलिदान आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर गुरुवारी नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक वळविण्याचा निर्णय जिल्हा पोलिस प्रशासनाने घेतला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनामध्ये काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली. या घटनेला गुरुवारी (दि. २३ जुलै) दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने गुरुवारी मराठा मोचार्चे समन्वयकांनी प्रवरासंगम येथील गोदावरी नदी पुलावर बलीदान ते आत्मबलिदान आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

आंदोलनात मोठ्याप्रमाणावर नागरिक सहभागी होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून औरंगाबाद - पुणे या महामार्गावरील वाहतूक पैठण, शेवगांव मार्गे वळवण्याचा निर्णय अहमदनगरचे पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी घेतला आहे.

गुरुवारी पहाटे ५ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत या मार्गवरील वाहतूक वळविण्यात आली आहे.सदरील आदेश शासकीय वाहने अंबुलन्स व आपत्कालीन वाहने यांना लागू राहणार नाही.

अहमदनगरकडून औरंगाबाद कडे जाणाºया वाहनांसाठी वाहतूक मार्ग 

अहमदनगर-नेवासाफाटा-कुकाणा-शेवंगाव-पैठण-बिडकीन-मार्गे औरंगाबादअहमदनगर-घोडेगाव - कुकाना - शेवंगाव -पैठण -बिडकीन- मार्गे औरंगाबाद

औरंगाबादकडून अहमदनगरकडे जाणा?्या वाहनांसाठी वाहतूक मार्गऔरंगाबाद- बिडकीन- पैठण- शेवगाव- मिरी- पांढरीपुलमार्गे- अहमदनगर

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAurangabadऔरंगाबाद