शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुधाचा टँकर दोन दुचाकीच्या अपघातात तीन युवक ठार, एक जण गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 23:24 IST

हा अपघात शुक्रवारी ( दि.१७) रात्री साडे आठच्या सुमारास तालुक्यातील संगमनेर-अकोले रस्त्यावर मंगळापुर शिवारात बर्फ कारखान्यापासून काही अंतर पुढे घडला. 

संगमनेर : दुधाचा टँकर आणि दोन दुचाकी वाहने यांचा अपघात होऊन दुचाकीवरील तीन युवकांचा मृत्यू झाला. तर एका तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी ( दि.१७) रात्री साडे आठच्या सुमारास तालुक्यातील संगमनेर-अकोले रस्त्यावर मंगळापुर शिवारात बर्फ कारखान्यापासून काही अंतर पुढे घडला.      ऋषिकेश उमाजी हासे ( वय २०), निलेश बाळासाहेब सिनारे ( वय २६), सुयोग बाळासाहेब हासे ( वय २०) अशी या अपघातातील तिघा मयतांची तर संदीप भाऊसाहेब केरे ( वय ३२) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दुधाचे संकलन करून अकोलेकडून टँकर येत होता. त्यावेळी दोन दुचाकीहून चार जण अकोलेच्या दिशेने जात होते. यावेळी या तीन वाहनांचा अपघात झाला. 

अपघाताची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार, पोलिस नाईक विजय खाडे, निलेश धादवड, विजय पवार हे तात्काळ अपघातस्थळी पोहोचले. रुग्णवाहिकेतून अपघातग्रस्तांना रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तिघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. केरे यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालय उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्याच्या वसाहतीमध्ये उभी केली.

टॅग्स :AccidentअपघातSangamnerसंगमनेर