शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिक हत्याकांडप्रकरणी आठ जणांवर दोषारोप, तीनही आमदारांना दिलासा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 21:12 IST

टनेला आज ९० दिवस पूर्ण झाल्याने सीआयडीने गुन्ह्याचे जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

अहमदनगर : केडगाव हत्याकांडात अटक केलेल्या दहापैकी भानुदास एकनाथ कोतकर, संदीप रायचंद गुंजाळ, विशाल बाळासाहेब कोतकर, रविंद्र रमेश खोल्लम, बाळासाहेब विठ्ठल केदार, भानुदास महादेव कोतकर, संदीप उर्फ जॉॅन्टी बाळासाहेब गि-हे, महावीर उर्फ पप्पू रमेश मोकळे यांच्याविरोधात आज जिल्हा न्यायालयात दोषारोपफत्र दाखल करण्यात आले. तर आमदार संग्राम अरुण जगताप व बाळासाहेब एकनाथ कोतकर यांच्यावरील गुन्हा तपासावर ठेवण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल असलेल्या उर्वरित २४ जणांविरोधात पुरावे मिळाल्यानंतर सीआयडी पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. तीन आमदारांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी त्यांच्यावर टांगती तलवार कायम आहे. घटनेला आज ९० दिवस पूर्ण झाल्याने सीआयडीने गुन्ह्याचे जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांची संदीप गुंजाळ याने गोळ्या घालून हत्या केली़ या घटनेनंतर गुंजाळ स्वत:हून पोलिसांत हजर झाला़ मयत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम कोतकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह ३० व सहा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला होता. या घटनेच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती़ विशेष पथकाने फिर्यादीत नाव असलेले आठ, तर इतर दोन अशा दहा जणांना अटक केली़ हत्याकांडातील मयतांच्या कुटुंबीयांनी मात्र तपासी यंत्रणेवर आक्षेप घेतल्याने हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्यात आला़ सीआयडीचे (पुणे) पोलीस उपाधीक्षक अरुणकुमार सपकाळे हे हत्याकांडाचा तपास करत आहेत़यांच्यावर दाखल होता गुन्हाआमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर, संदीप कोतकर, विशाल कोतकर, औदुंबर कोतकर, बाळासाहेब कोतकर, रवी खोल्लम, अशोक कराळे, नवनाथ मराळे, मोसीन शेख, विजय कराळे, रमेश कोतकर, शरद जाधव, संदीप गिºहे, दादा येणारे, विनोद लगड, मनोज कराळे, भानुदास ऊर्फ बी. एम. कोतकर, मयूर राऊत, वैभव वाघ, शरद लगड, स्वप्नील पवार, संकेत लगड, बाबासाहेब कोतकर, राजू गांगड, आप्पा दिघे, बाबूराव कराळे, ज्ञानेश्वर कोतकर 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड